ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत, सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किरकोळ किमती प्रति ५० किलोच्या १३५० रुपये इतका कायम ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ या तारखेनंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढविला आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी केंद्र सरकारने १ […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील 4,849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; शासन दरबारी जमा आहेत जमिनी

महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी अतयंत महत्त्वाची बातमी  आहे.  मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतक-यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतक-यांना परत करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतक-यांना फायदा होणार आहे.राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या 4 हजार 949 जमिनी शासन दरबारी जमा आहेत.   शेतसारा न भरल्यामुळे या जमिनी तहसीलदार यांनी शासन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

तर ‘या’ लाभार्थी महिला ठरणार अपात्र, लाडकी बहीण योजनेवरून आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात निवडणुका संपल्यानंतर नंव सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. काही लाभार्थी महिलांना सहा महिन्यांचे हप्ता एकत्रच जमा झाला आहे. परंतु, आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करून छाननी करण्यात येईल. […]