ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाद्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे झालेल्या शिबिरात एकुण 1138 रक्तदात्यांनी केले रक्तदान  रक्तदानामध्ये महिलांचा देखिल उत्स्फुर्त सहभाग  पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण दिनांक 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सोलापूर, दि. ५(जिमाका): संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ […]