ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तुमच्या मुलांसाठी अर्ज करताय ना?; RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  राज्य सरकारच्या प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आज 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली. मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या RTE-शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 14 जानेवारीपासून सुरु […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत

विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आपसी समन्वयातून विकास कामे मार्गी लावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले.  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध […]