पुणे, दि. 9 : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव […]
Author: Lokrath Team
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ ची ‘वॉकथॉन’ने सुरुवात
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन मुंबई उपनगर, दि. ९ : ‘मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे,’ अशी माहिती देतानाच मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी महाविद्यालयीन […]
मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई, दि. ९ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार आज ९ नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व महिलांसाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ४ हजार ६२ पशुपालकांच्या खात्यांवर १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा
मुंबई, दि. 9 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 4 हजार 62 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून 10.44 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 9 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3439 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून […]
शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानाबाबत सुधारित प्रस्ताव तयार करावा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 9 : राज्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मुंबईत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी विधानपरिषद सदस्य प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव […]
मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 9 : नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात मुंबईतील जलवाहतूक यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी बंदरे विभागाचे […]
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी ५० वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ
नवी दिल्ली, 09 : महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या.चंद्रचूड यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित […]
थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान !
राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर […]
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या + १ मेंढानर अशा मेंढी गटाचे ७५% अनुदानावर वाटप. सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे., मेंढी पालनासाठी पायाभुत सोई-सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी ७५% अनुदान., मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान. हिरव्या चार्याच्या मुरघास करण्या करीता गासड्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी […]
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, ८ : महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील ताज पॅलेस मध्ये दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, श्री. पोपळघाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई […]