ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मुंबई रोजगार विदर्भ

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत विविध पदांच्या ८४ जागा

मुंबई येथील केंद्रीय सरकार संचालित आरोग्य योजनांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहेत. विविध पदांच्या एकूण ८४ जागा मल्टी-टास्किंग स्टाफ, फार्मासिस्ट (अलोपॅथी), नर्सिंग ऑफिसर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या जागा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पीएम किसान योजनेच्या नियमात मोठे बदल, ‘या’ कागदपत्रांशिवाय 13 वा हप्ता मिळणार नाही…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM kisan yojana) 12 वा नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले, मात्र अजूनही 2 कोटींहून अधिक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, आता या योजनेच्या 13व्या हप्त्याची (13th installment) चर्चा सुरु झालीय. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकरथ – हेडलाईन्स, 7 नोव्हेंबर 2022

कोरोना काळात सर्वांचीच परिस्थिती हलाखीची, पालकांचा शैक्षणिक शुल्क बुडवण्याचा उद्देश नाही; शिक्षणसंस्थांकडून दाखले व निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची अडवणूक नको – शिक्षणमंत्री दीपक केसरकर केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी महिलांसाठी केल्या खास घोषणा; मेल व एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लास कोचमध्ये 6 बर्थ आणि 45+ जास्त वय असणाऱ्या व गर्भवती महिलांसाठी खास सीट आरक्षित असणार भारत-झिम्बाब्वे सामन्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मार्फत ( Class -A & B post ) पदभरती भरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – अ व वर्ग ब पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class – A and class – B post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री. दामले यांचा मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१ महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७.०६.२०२२, २३.०९.२०२२ व दिनांक २३.०९.२०२२ अन्वये सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस दलातील पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक यांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23.06.2022 च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 348 रिक्त असलेली पदे | भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 09.11.2022 ते 30.11.2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर | माहिती […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कॅन्सरग्रस्त देशबंधुग्राम येतील रुग्नाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.

मूलचेरा:- तालुक्यातील देशबंधूग्राम येतील क्रीष्णा मदन सरकार हे गेल्या काही महिन्यापासुन कॅन्सरग्रस्त आहेत, आर्थिक परिस्थितिमुळे त्यांना ह्यावर उपचार घेणेही कठीण होत होते, त्यांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे मदत मागीतली आणि राजे साहेबांनी एका शब्दांत त्यांची आस्थेने विचारपूस करीत आर्थिक मदत केली समोरच्या उपचारासाठी नागपूर येथील राष्ट्रीय कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येते जा मी डॉक्टरांशी […]

अंतरराष्ट्रीय ई – पेपर ताज्या बातम्या देश नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार मुंबई, दि. 6 – आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लोकरथ हेडलाईन, 6 नोव्हेंबर 2022

उच्च शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमधील EWS आरक्षणाच्या संविधानिक वैधतेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात फैसला होणार. हवेची गुणवत्ता ढासळली, वाढत्या प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर एनआयएची मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमसह 4 साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल, दहशतवादी हल्ल्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर मुंबईच्या संघानं इतिहास घडवला; पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, हिमाचल प्रदेशला तीन विकेट्सनं नमवलं रेल्वे प्रवाशांना […]