मुलचेरा- नगर पंचायत चे माजी नगरसेवक प्रमोद गुट्टेवार यांची मुलचेरा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद गुट्टेवार यांची शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशासन व संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे केली होती. काँग्रेसचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी प्रमोद गुट्टेवार यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्याबाबत […]
ताज्या बातम्या
2 नोव्हेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा 10 लाखांवरुन केली 15 लाख रुपये; कर्ज परताव्याचा कालावधी 5 वर्षांवरुन 7 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुजरात सरकारने 2 नोव्हेंबरला राज्यभरात दुखवटा केला जाहीर, मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी दुखवटा टाटा समूह करणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, राज्यातील नागपूरच्या मिहान सेझ […]
बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर, नोकर भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…
कोरोना काळात सारं काही ठप्प झालं होतं.. महसूली उत्पन्न घटले होते. दुसरीकडे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा खर्च होत होता. या साऱ्याचा परिणाम राज्य सरकारच्या तिजोरीवर झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरतीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते.. सरकारी नोकर भरती बंद असल्याने सध्या राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 75 […]
सिरोंचा तालुक्यात आदिवासी विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार
माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या ३०० कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने दोन्ही विरोधी पक्षात उडाली मोठी खडबड सिरोंचा :- तालुक्यातील टेकडा येते काल झालेल्या भव्य प्रवेश कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली […]
सरपंच प्रशांत आत्राम यांच्या हस्ते GPDP आमचा गाव आमचा विकास नियोजन आराखडा सम्पन्न
एटापल्ली:-पंचायत समिती एटापल्ली जि प गडचिरोली अंतर्गत दि 01/11/2022 रोजी मंगळवार ला शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील हाॅल मध्ये ग्राम पंचायत तोडसा , ग्राम पंचायत नागुलवाडी, ग्राम पंचायत गेदा येथील ग्राम पंचायत सदस्य, आंगणवाडी सेविका,जि प शाळेचे शिक्षक यांचे आमचा गाव आमचा विकास नियोजन आराखडा 2022-23 तयार करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा सम्पन्न, उपस्थित मान्यवर मा खोब्रागडे […]
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ( विकास पुरुष ) अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्राम पंचायत उमानूर येथे विकासकामांचे भूमिपूजन
ग्राम पंचायत अतंर्गत सुध्दागुड्म,जोगनगुडा,सिलमपली येते आवराभिंत,मोरी बांधकाम अहेरी :- तालुक्यातील ग्राम पंचायत उमानूर ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या सुध्दागुड्म, जोगनगुडा, सिलमपली येते शाळेत संरक्षण भिंत व आवश्यक ठिकाणी मोरी बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक दिवसांपासून यासाठी मागण्या रेटून धरला असता जि.प.अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या १५ व्या […]
वन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२.
वन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “पशुवैद्यकीय अधिकारी” या पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार हे दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 18 नोव्हेंबर 2022. वन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२. ⇒ पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी. ⇒ वयोमर्यादा: 40 वर्षे ⇒ नोकरी ठिकाण: मुंबई. ⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन. ⇒ आवेदन सुरू […]
भारतीय वायुसेनेत अग्निविरांची भरती
भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “अग्निवीरवायु” या पदांसाठी आहे. 3500 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज ऑनलाईन माध्यमाने http://agnipathvayu.cdac.in/ या वेबसाईट वर करू शकता. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 23 नोव्हेंबर 2022. भारतीय हवाई दल भरती २०२३. पदाचे नाव: अग्निवीर. रिक्त पदे: 3500 पदे. शैक्षणिक पात्रता: इंटरमिजिएट/10+2/ समतुल्य. वयोमर्यादा: २१ वर्षे. आवेदन का तरीका: ऑनलाइन. अर्ज सुरु होण्याची तारीख: 07 नोव्हेंबर 2022. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा
सातारा दि. 31: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ३०९१ पशुपालकांच्या खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा – सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि.३१ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील […]