तंत्रज्ञान ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रात दोन मोठे प्रकल्प येणार, 5 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील तब्बल 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  पीएम मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असेल, असे फडणवीस यांनी आपल्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते भव्य रबरी बॉल स्पर्धेचे उद्घघाटन

मुलचेरा:- मुलचेरा तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात मौजा कांचनपुर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामने निमित्त उदघाटक म्हणुन उपस्थित होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक है प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा कडून देण्यात आले उद्घघाटन चा वेळी खेळा विषयी अधिक काही भाऊ बोलले मैदानी खेळामुळे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आलापल्ली येते भौद्ध विहार समाज मंदिराचे भूमिपूजन लोकनेता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

अहेरी:-तालुक्यांतील आलापल्ली येते भौद्ध विहार येथें समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त नाही समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी  केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदीप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

ठाणे दि:३० – राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

महावितरण नागपूर मध्ये 233 पदांची भरती. 07/11/2022

Mahavitaran Nagpur Bharti 2022 : Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. has published a new notification & inviting applications for 233 Electrician, COPA And Lineman / Wireman posts. eligible and Interested candidates may register online application from 01 to 07th Nov 2022 for MahaDiscom Bharti 2022. More details like age limit, qualifications and how to apply for Mahavitaran Bharti 2022 read below  […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

महाराष्ट्रात राबवणार ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना, राज्य सरकारचा मोठा निर्णय.

महाराष्ट्रात लवकरच ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना राबवली जाणार आहे. ‘सब कूछ महिला’ असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. महिलांसाठी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.  राज्यातील पर्यटन सुविधांचा मेक ओव्हर केला जाईल. पर्यटनस्थळी महिलांच्या सहलींचे आयोजन, त्यांच्या गाड्यांचे चालक-वाहक, गाईडही महिला, तसेच, मुक्कामाच्या ठिकाणीही महिला पोलिसांची सुरक्षा, अशी ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी

टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य तोडगा […]