क्रीडा ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश राष्ट्रीय विदर्भ

T20 World Cup 2022 : ‘जर ऋषभ पंत पाकिस्तानात असता तर कधीच संघाबाहेर गेला नसता’; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे वक्तव्य

महेंद्रसिंग धोनीनंतर ऋषभ पंत हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज आहे, जर तो पाकिस्तानमध्ये असता तर तो कधी विश्वचषक सामन्यातून बाहेर बसला असता का? नसता बसला, माजी खेळाडूचे वक्तव्य टी-२० विश्वचषक २०२२ मधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू संघाची खराब कामगिरी, रणनीती, कर्णधारपद तसेच संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

११८५ कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प नागपुरातून हैदराबादला, ६०० जणांचा रोजगार गेला? ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२.

न्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२. पदाचे नाव: सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी.  रिक्त पदे: 21 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई.  आवेदन का तरीका: ऑफलाईन.  आवेदन का अंतिम तारीख: 28 नोव्हेंबर 2022.  आवेदन पाठवण्याचा पत्ता: प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – 400028 . Organization Name IHM Mumbai (Institute of Hotel Management, Catering Technology […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नागपुरात उघड्यावर अन्न फेकल्यास होणार एक लाखापर्यंत दंड

नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर किंवा अन्य उघड्या ठिकाणी अन्न टाकण्यात येणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी महानगरपालिकेने शोध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२२.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “कनिष्ठ ग्रंथपाल”  या पदांसाठी आहे. 02 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे.  इच्छुक उमेदवार हे दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 02 आणि 03 नोव्हेंबर 2022. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२२. पदाचे नाव: कनिष्ठ ग्रंथपाल. रिक्त पदे: 02 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. आवेदन का तरीका: ऑफलाईन. आवेदन का अंतिम तारीख: 02 आणि 03 नोव्हेंबर 2022. आवेदन पाठवण्याचा पत्ता: आवज जावक विभाग, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 322 जागांसाठी भरती

The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Recruitment 2022 (CRPF Bharti 2022) for 322 Head Constable GD (Sports Quota).  Total: 322 जागा पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) गुणवत्तेचा खेळाडू ज्याने राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकलेले असावे किंवा समतुल्य. वयाची अट: 18 ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

(IGM Kolkata) भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांची भरती

The India Government Mint, Kolkata (West Bengal) is one of the nine units under the “Security Printing and Minting Corporation of India Limited” (SPMCIL), a Miniratna Category-I, Central Public Sector Enterprise Company, wholly owned by the Government of India., IGM Kolkata Recruitment 2022 (IGM Kolkata Bharti 2022) for 19 Jr. Technician, Lab Assistant, Sub-Station Operator […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रवाशांना समजणार बसचे ‘करंट लोकेशन’, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय.

प्रवाशांना आता एसटीसाठी ताटकळत बसावे लागणार नाही. एसटी कोणत्या भागातून धावतेय, तिचे शेवटचे लोकेशन काय, बसस्थानकावर येण्यास तिला किती वेळ लागेल, अशी सारी माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे.  रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळही प्रवाशांसाठी ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (व्हीटीएस) यंत्रणा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना संबंधित एसटीचे नेमके लोकेशन समजण्यास मदत होणार आहे. एसटी सुटण्याची नि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

महाराष्ट्र राज्य शासनाकडून होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी एकलव्य आर्थक सहाय्य योजना सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आणि कला वाणिज्य आणि कायदा पदवीमध्ये ६० टक्के गुण आणि विज्ञान पदवीमध्ये ७० टक्के गुण मिळवले ते या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. एकलव्य आर्थिक सहाय्य योजना – […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात २५५२ पशुपालकांच्या खात्यावर ६.६७ कोटी रुपये जमा

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती मुंबई दि.29: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री.सिंह म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी (Genome sequencing) […]