ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपालांच्या हस्ते गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शीख समाजाचे संस्थापक व पहिले गुरु गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील ‘गुरुनानक देव के संवाद और समाज को मार्गदर्शन’ या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे आज प्रकाशन करण्यात आले. लेखक व क्रीडा सुविधा विकासक राजन खन्ना तसेच स्तंभलेखक व संशोधक डॉ. रतन शारदा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. गुरुनानक यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नेदरलँड्सचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राज्यातील गुंतवणुकीबाबत नेदरलँड उत्सुक मुंबई, दि. 30 : नेदरलँडचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभय देशांतील व्यापार आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, नेदरलँड आणि महाराष्ट्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध परदेशीय गुंतवणुकीत आणखी दृढ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

स्वतंत्र प्रतिभेचा, समाजजीवनाशी एकरूप कृतिशील साहित्यिक मुंबई, दि. ३०  :- ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतिशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ.कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री एकनाथ ‍शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार

सातारा, दि. 30 : शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब कल्याणी शाळेची दिव्यांग विद्यार्थीनी शाहीर पियुषी भोसले हिने सादर केलेल्या रोमहर्षक, भारदस्त पोवाड्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचे कौतुक करून विशेष सत्कार केला. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी तिला स्वतः रोख बक्षीस देऊन कौतुक केले. शाहीर पियुषी भोसले हिने शिवप्रताप दिनाचा पोवाडा सादर करुन मंत्रमुग्ध केले. पियुषीने दिव्यांगावर मात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवप्रताप दिन सोहळा : किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव सातारा, दि. 30 : महाबळेश्वर येथील किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज आमंत्रित

गडचिरोली : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाह भत्ता,व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध् करून घेणेसाठी  आवश्यक ती  रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि.13 जुन 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकसहभागातून मुंबईचा कायापालट करूया – पालकमंत्री दीपक केसरकर

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाने नववर्षाचे स्वागत मुंबई दि. 29 :- शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी आणि आनंदी करून मुंबईचा कायापालट करण्यात येणार आहे. ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. येत्या १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘माझी मुंबई, स्वच्छ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्या – विमा कंपनी प्रतिनिधींना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

मुंबई, दि. 29 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करा. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या. अशा तक्रारी आल्यास […]