अंतरराष्ट्रीय इतर गडचिरोली चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

*हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान*

गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली. पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला […]

अंतरराष्ट्रीय इतर क्राईम गडचिरोली गोंदिया चंद्रपुर छत्तीसगड ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश नागपुर भंडारा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ राज्य विदर्भ

जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना

गडचिरोली : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. […]

अंतरराष्ट्रीय अमरावती इतर ई – पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर छत्तीसगड ताज्या घडामोडी ताज्या बातम्या तेलंगणा देश नागपुर भंडारा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ राज्य राष्ट्रीय विदर्भ

23 वर्षीय आदिवासी महिला तमिलनाडु में बनीं सिविल जज, परीक्षा के 2 दिन पहले हुई थी डिलीवरी, घर से 250 किमी दूर जाकर दिया एग्जाम

तमिलनाडु के आदिवासी समुदाय से आने वाली महिला वी श्रीपति का सिविल जज पद पर चयन हुआ है। वह अपने राज्य की पहली महिला आदिवासी हैं। जिनका सिविल जज के लिए चयन हुआ है। तमिलनाडु के तिरुवन्नामलाई जिले में जवाधु पहाड़ियों के पास पुलियूर गांव की रहने वाली श्रीपति नवंबर 2023 में अपनी परीक्षा देने […]

गडचिरोली चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

सिंदेवाही व सावली ग्रामीण रूग्णालयासाठी 76 कोटींचा निधी मंजूर- माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश

ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड सह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने […]

चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी […]

चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बल्लारपूर मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी निधी देणार – इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा मुंबई, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून निधी मिळण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार, इतर […]

गडचिरोली चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द

मुंबई, दि. 10 : चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार […]

चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई रोजगार विदर्भ

(OF Chanda) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर&टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

Ordnance Factory Chanda Recruitment 2022 Ordnance Factory Chanda Recruitment 2022 (Chanda Ordnance Factory Bharti 2022) for 36 Graduate Apprentice & Technician Apprentice in Ordnance Factory Chanda, Maharashtra जाहिरात क्र.: 7526/HRDC/GA/TA/2022-23 Total: 36 जागा पदाचे नाव & तपशील:   पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06 2 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30 Total 36 […]

चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

(NHM Chandrapur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे 116 जागांसाठी भरती

NHM Chandrapur Recruitment 2022 National Health Mission, NHM Chandrapur Bharti 2022 (NHM Chandrapur Recruitment 2022) for 116  Super Specialist, Specialist, Medical Officer, Staff Nurse, Counselor, Pharmacist, Technician, and other Posts. Total: 116 जागा पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे. शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण वयाची […]

चंद्रपुर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अतिक्रमण धारकांचे लागणार सातबारा ला नाव | Maharajasva abhiyan Maharashtra

अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार विविध शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची सुरवात आज ब्रम्हपुरी येथून झाली आहे. महाराजस्व अभियानाअंतर्गत या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद होत आहे. इतरही ठिकाणी अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात येईल, […]