
जाहिरात
‘एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; आता ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीसंदर्भात आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त संवर्गातील सहायक कृषी अधिकारी, गट-क या पदनामात बदल करून त्याऐवजी ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम करण्यात आले आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा […]
माधुरी दीक्षितने मुंबईकरांसाठी वाजवली चक्क शिट्टी! भुवन बामच्या उपस्थितीत रंगला ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग
माधुरी दीक्षितने मुंबईकरांसाठी वाजवली चक्क शिट्टी! भुवन बामच्या उपस्थितीत रंगला ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग मुंबईकरांच्या मदतीच्या स्वभावाचे माधुरीने केले कौतुक; भुवन बामच्या मराठी संवादानेही जिंकली प्रेक्षकांची मने! मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून, आगामी भागात लोकप्रिय युट्यूबर […]
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मृद व जलसंधारण आणि कृषी विभागाच्या समन्वयातून कामांचा वेग वाढविण्याचा निर्णय – मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २२ : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३० जून २०२७ पर्यंत राज्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याने मृद व जलसंधारण […]
नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरांसह १४ आरोपींवर दोषारोप निश्चित; सर्वांचा निर्दोष असल्याचा दावा
नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरांसह १४ आरोपींवर दोषारोप निश्चित; सर्वांचा निर्दोष असल्याचा दावा मोबाईलमध्ये रसायनशास्त्राचे ४५ प्रश्न तंतोतंत जुळल्याचा सीबीआयचा दावा; दिल्ली न्यायालयात आता प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होणार नवी दिल्ली : देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने […]
शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील
वेलिंग्टन येथे भारताचा न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर भारताने ११८ धावांनी आघाड घेण्यात यश मिळवले आहे. या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक खेळ केला, पण त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. पण त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला आहे. […]

























