ई – पेपर क्रीडा गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे व आपलं करीयर बनवावे-माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम

भवानीपुर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!! स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भवानीपुर येथे स्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते. मोठ्या उत्साहात स्पर्धक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. या फूटबॉल स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे होते, अध्यक्षीय भाषणात […]

क्रीडा ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

“ते दोन सिक्स दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पंड्याने मारले असते तर…”; विराटच्या त्या षटकारांबद्दल हॅरिस रौफ पहिल्यांदाच बोलला

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १९ व्या षटकात शेटवच्या दोन चेंडूंमध्ये विराटने लगावलेले ते दोन षटकार आजही चर्चेत काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा अजूनही सुरु आहे. खास करुन स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने केलेली खेळी आजही या ना त्या कारणाने चर्चेत असते. मेलबर्नच्या क्रिकेट मैदनावर विराटने भारताला पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध रोमहर्षक विजय मिळून दिला […]

क्रीडा ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश राष्ट्रीय विदर्भ

T20 World Cup 2022 : ‘जर ऋषभ पंत पाकिस्तानात असता तर कधीच संघाबाहेर गेला नसता’; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे वक्तव्य

महेंद्रसिंग धोनीनंतर ऋषभ पंत हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज आहे, जर तो पाकिस्तानमध्ये असता तर तो कधी विश्वचषक सामन्यातून बाहेर बसला असता का? नसता बसला, माजी खेळाडूचे वक्तव्य टी-२० विश्वचषक २०२२ मधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू संघाची खराब कामगिरी, रणनीती, कर्णधारपद तसेच संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. […]

क्रीडा ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईत २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चे आयोजन; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई,: दि. २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने काम करुन आयपीएल-२०२२ स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्तपणे केले आहे. सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि […]

अंतरराष्ट्रीय इतर क्रीडा ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक मुंबई, दि. ५ : शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत […]