माधुरी दीक्षितने मुंबईकरांसाठी वाजवली चक्क शिट्टी! भुवन बामच्या उपस्थितीत रंगला ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग मुंबईकरांच्या मदतीच्या स्वभावाचे माधुरीने केले कौतुक; भुवन बामच्या मराठी संवादानेही जिंकली प्रेक्षकांची मने! मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून, आगामी भागात लोकप्रिय युट्यूबर […]


