गडचिरोली, दि. १९ नोव्हेंबर (जिमाका) — अकाली जन्मलेल्या, जन्मतः कमी वजन असलेल्या आणि आजारी नवजात बालकांची विशेष काळजी तसेच रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्यांची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करण्याचे महत्त्व राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक […]
गडचिरोली
‘स्मार्ट’ अंतर्गत भेंडाळ्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ कोटी ४ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन बियाणे स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध
गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर २०२६ (जिमाका) — चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुमारे १ कोटी ४ लाख रुपयांच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. मुलचेरा येथील या कंपनीने भेंडाळा येथे उभारलेल्या प्रकल्पात यंत्रसामग्रीसाठी शेड, बियाणे स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा आणि पॅकेजिंग यंत्रसामग्रीचा समावेश आहे. कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) […]
शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचा आढावा; राजे अम्ब्रीशराव महाराजांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन! मुलचेरा:- तालुक्यातील शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राची आढावा सभा अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लगाम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की,येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार […]




