ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी

Views: 6,621बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी मुंबई | १ नोव्हेंबर २०२६ महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा मूलभूत वस्तू संच देण्याच्या योजनेला शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

Views: 4,303दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/ ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ; ७,५०० कोटींच्या निधीला मंजुरी मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५ […]

महाराष्ट्र

उजनी धरणावरील डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; ‘पाणी आणि वीज वापरणारे प्रकल्प नकोत’; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक

Views: 10सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर प्रकल्पांवरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पांमुळे पाणी आणि विजेवर मोठा ताण पडण्याची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला आहे. जनतेच्या इच्छेविरोधात कोणताही प्रकल्प लादण्याचा […]