महाराष्ट्र

‘एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; आता ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीसंदर्भात आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त संवर्गातील सहायक कृषी अधिकारी, गट-क या पदनामात बदल करून त्याऐवजी ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम करण्यात आले आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा […]

महाराष्ट्र विदर्भ

अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा; राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषद

  अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा; राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषद     मुंबई, दि. २० : विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा. ग्रामीण भागात लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मितीला चालना देऊन नागरिकांचे जीवन सुलभ करण्यात योगदान […]