गडचिरोली

नवजात बालकांच्या देखभालीसह नियमित पुनर्तपासणीवर भर जिल्हा महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त मार्गदर्शन

गडचिरोली, दि. १९ नोव्हेंबर (जिमाका) — अकाली जन्मलेल्या, जन्मतः कमी वजन असलेल्या आणि आजारी नवजात बालकांची विशेष काळजी तसेच रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्यांची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करण्याचे महत्त्व राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक […]

गडचिरोली

‘स्मार्ट’ अंतर्गत भेंडाळ्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ कोटी ४ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन बियाणे स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध

गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर २०२६ (जिमाका) — चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुमारे १ कोटी ४ लाख रुपयांच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. मुलचेरा येथील या कंपनीने भेंडाळा येथे उभारलेल्या प्रकल्पात यंत्रसामग्रीसाठी शेड, बियाणे स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा आणि पॅकेजिंग यंत्रसामग्रीचा समावेश आहे. कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) […]

विदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राखी–गुरवळ्यात शेतकऱ्यांशी संवाद, उपोषण मागे घेण्याचे अनिरुद्ध पालकर यांचे आवाहन

  गडचिरोली दि . १९(जिमाका) — गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठीची भूसंपादन कार्यवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालकर यांनी राखी–गुरवळा येथील उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकरी आणि ग्रामस्थांशी काल संवाद साधला.   […]

महाराष्ट्र

‘एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; आता ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीसंदर्भात आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त संवर्गातील सहायक कृषी अधिकारी, गट-क या पदनामात बदल करून त्याऐवजी ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम करण्यात आले आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा […]

गडचिरोली

शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचा आढावा; राजे अम्ब्रीशराव महाराजांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन! मुलचेरा:- तालुक्यातील शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राची आढावा सभा अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लगाम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की,येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार […]

ताज्या घडामोडी विदर्भ

नागरिकांचे प्रश्न सुटले तरच महसूल सुधारणांना यश – महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे

मुंबई, दि. २० : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकाभिमुख योजनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविण्यावर भर द्यावा. मंत्रिमंडळाचे निर्णय, नवीन पोर्टल किंवा कायद्यातील बदल ही सुधारणांची सुरुवात असते. या निर्णयांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांचे प्रश्न सुटले, तरच महसूल सुधारणांना खऱ्या अर्थाने यश मिळते, असे महसूल विभागाचे […]

क्रीडा विदर्भ

शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील

वेलिंग्टन येथे भारताचा न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर भारताने ११८ धावांनी आघाड घेण्यात यश मिळवले आहे. या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक खेळ केला, पण त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. पण त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला आहे. […]

महाराष्ट्र विदर्भ

अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा; राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषद

  अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा; राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषद     मुंबई, दि. २० : विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा. ग्रामीण भागात लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मितीला चालना देऊन नागरिकांचे जीवन सुलभ करण्यात योगदान […]