गडचिरोली

कॅन्सरग्रस्त सिकदार कुटुंबाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांचा आर्थिक मदतीचा हात आजारपणाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाला दिला आधार

Views: 5,685कॅन्सरग्रस्त सिकदार कुटुंबाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांचा आर्थिक मदतीचा हात आजारपणाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाला दिला आधार   मुलचेरा (श्रीनगर) प्रतिनिधी : मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या श्रीनगर येथील श्री. खागण खरोद सिकदार हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या पुढील उपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती […]