दुर्गा उत्सवात कोरची पोलिसांकडून महिलांना सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक कोरची, प्रतिनिधी : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीतून सामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरची पोलीस स्टेशनच्या वतीने दुर्गा उत्सवादरम्यान स्वयंपाक करणाऱ्या महिलांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती […]
Author: Lokrath Team
लोहार समाजाच्या सामाजिक समस्यांवर आरमोरीत सखोल विचारमंथन
लोहार समाजाच्या सामाजिक समस्यांवर आरमोरीत सखोल विचारमंथन वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाच्या त्रैमासिक सहविचार सभेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आरमोरी…. वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ, नागपूर शाखा गडचिरोली यांच्या वतीने समाजाच्या विविध सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आरमोरी येथे त्रैमासिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रश्नांसह […]
विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश कर्करुग्णांसाठी मोठा दिलासा
विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश कर्करुग्णांसाठी मोठा दिलासा महागड्या तपासणीचा कॅन्सर रुग्णावरील आर्थिक भार कमी होणार ६३ उपचारांचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून योजनेत समावेश 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांना ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून मान्यता मुंबई, दि. १६ : कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची […]
शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको तर अंतःकरणापासून जनसेवा करा” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आवाहन ‘सेवा संकल्प’ अभियानातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ
कोकणठाणेजिल्हा वार्तालोकसंवाद २०२६ “शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको तर अंतःकरणापासून जनसेवा करा” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आवाहन ‘सेवा संकल्प’ अभियानातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ By Guest -ऑक्टोबर 16, 2026 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक ठाणे, दि.१६ :- ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने […]
२०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा… अहेरी इस्टेटचा ऐतिहासिक ‘दसरा महोत्सव २०२६’!* अहेरी राजघराण्याची शान आणि गडचिरोलीच्या समृद्ध संस्कृतीचा महासोहळा!
*२०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा… अहेरी इस्टेटचा ऐतिहासिक ‘दसरा महोत्सव २०२६’!* अहेरी राजघराण्याची शान आणि गडचिरोलीच्या समृद्ध संस्कृतीचा महासोहळा! कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठान,अहेरी यांच्या वतीने आयोजित २०० वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक दसरा (विजयादशमी) महोत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत आहे.राजेशाही थाट आणि पारंपरिक धार्मिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना सहर्ष निमंत्रित करत आहोत! […]
विजयादशमी अन् आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस; अहेरीत कव्वालीचा शानदार मुकाबला! अभिनेता चेतन हंसराज यांचीही अहेरीच्या राजवाड्यात उपस्थिती
अहेरी : विजयादशमीचा उत्साह आणि आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचा आनंद यंदा अहेरीकरांसाठी दुहेरी पर्वणी ठरणार आहे. येत्या २० ऑक्टोबर, मंगळवारी अहेरी येथील बाजारवाडीच्या भव्य मैदानावर रात्री ८ वाजता कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार असून, सुप्रसिद्ध कव्वाल डोंगरी का सुलतान अजीज नाझा आणि नामवंत कव्वाला गीता सिंग चिस्ती यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची तयारी […]
“सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देणे हेच आमचे ध्येय”- डॉ.मिताली आत्राम यांचे प्रतिपादन सिरोंचात ‘स्नेहधर्म’ धर्मार्थ दवाखाना व डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
सिरोंचा :ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सिरोंचा येथे सुरू करण्यात आलेल्या ‘स्नेहधर्म धर्मार्थ दवाखाना व डायलिसिस सेंटर’चा उद्घाटन सोहळा बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. “आर्थिक अडचणींमुळे किंवा अंतरामुळे कोणालाही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे प्रतिपादन डॉ. मिताली आत्राम यांनी यावेळी […]
माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा तर्फे बिस्कीट व फळांचे वाटप
*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे बिस्किटे व फळांचे वाटप.!* *मुलचेरा:- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मुलचेरा येथे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना,आधार केंद्रात येणाऱ्या नागरिकांना,शालेय विद्यार्थ्यांना, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना […]
राजे धर्मराव महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन
मुलचेरा (दि.१३ आक्टोबर २०२६): स्थाथानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मृणालिनी ठेंगणे […]
राजे धर्मराव महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन
मुलचेरा (दि.१३ आक्टोबर २०२६): स्थाथानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मृणालिनी ठेंगणे […]










