इतर

बीडमध्ये ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; बनावट पदे निर्माण करून नियुक्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार!

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर; बनावट आदेश आणि नियुक्ती प्रक्रियेतील अनियमितता उघड बीड, २१ नोव्हेंबर : बीड जिल्ह्यात शिक्षक भरती आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट पदे निर्माण करणे, खोटे नियुक्ती आदेश तयार करणे तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ मिळवणे अशा गंभीर बाबी तपासात उघड झाल्या आहेत. या […]