Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न

मुलचेरा:-भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा अंतर्गत मुलचेरा व बोलेपल्ली, जि. गडचिरोली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक […]

Uncategorized

भूमी अभिलेख कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सिरोंचा : भारताच्या स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन भूमी अभिलेख कार्यालय, सिरोंचा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालय परिसरात आकर्षक […]

Uncategorized

वक्फ नोंदणीच्या प्रकरणांसाठी आता विशेष बेंच वादग्रस्त नोंदींची वस्तुस्थिती तपासून जलद व एकसमान पद्धतीने निपटारा करण्याचा निर्णय

मुंबई : वक्फ नोंदणीसंदर्भातील प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वक्फ नोंदणीशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची तपासणी करून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली वक्फ प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करण्यात येणार आहे. या बेंचच्या माध्यमातून वादग्रस्त […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची दानचोरी […]

Uncategorized

पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल *पूरप्रवण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण, पुनर्वसन, जनजागृती आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना* गडचिरोली, दि. 31 (जिमाका) : बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री […]

Uncategorized

अल्पसंख्याक हक्कांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे

अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा गडचिरोली, (जिमाका) दि. 18 डिसेंबर : भारत हा विविध धर्म, भाषा व संस्कृतींचा देश असून विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांना समान अधिकार दिले असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. नितीन गावंडे यांनी केले. जिल्हा नियोजन […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘एआय’ सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन

जगातील  ९०% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही […]

Uncategorized

पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. विधानभवनात आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाचा कामासाठी तत्काळ या निधीला मंजुरी दिली. याबाबतीतला शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती [बोईसर]

MahaTransco Apprentice Bharti 2025. Mahapareshan or Mahatransco is the major electricity transmission company in the state of Maharashtra, India. after 2003 it is converted to state-owned Electricity Companies, Maharashtra State Electricity Transmission Company Limited, MahaTransco Apprentice Recruitment 2025 (MahaTransco Apprentice Bharti 2025) for 24 Apprentice Posts जाहिरात क्र.: का.अ./अउ दा/संवसु/विभाग/बोईसर/मासं-68/0002 Total: 60 जागा पदाचे नाव & तपशील: […]