राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नायब तहसिलदार निखील पाटील यांचाही गौरव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2024-25 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रमासाठी विभाग स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात […]
ई – पेपर
हृदयविकारासाठी सी.पी.आर प्रशिक्षणाची जनजागृती मोहीम
जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचे प्रमाण शहरी तसेच ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सी.पी.आर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) हे एक अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य ठरत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन प्रसंगी रुग्णालयात पोहोचेपर्यंत प्रथमोपचार स्वरूपात सी.पी.आर देणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी […]
देऊळगाव धान खरेदी केंद्र येथील धान खरेदी अपहारातील दोन आरोपींंस गडचिरोली पोलीसांनी केली अटक
सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वित्तीय वर्षात एकुण 3,96,65,965/- रुपयांचा झाला होता अपहार शेतकयांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकयांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने नेमलेल्या […]
क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे व आपलं करीयर बनवावे-माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम
भवानीपुर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!! स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भवानीपुर येथे स्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते. मोठ्या उत्साहात स्पर्धक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. या फूटबॉल स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे होते, अध्यक्षीय भाषणात […]
राहुल गांधी यांची संसदेत धडाक्यात एन्ट्री, पुन्हा खासदारकी बहाल, काँग्रेसमध्ये आनंदीआनंद
काँग्रेसमध्ये आनंदीआनंद! सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेसमध्ये देशभरात जे उत्साहाचे वारे संचारले आहे. आधीच भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस केडर चार्ज झाले आहे. त्यात आता राहुल गांधी संसदेत पुन्हा दिसणार असल्याने काँग्रेसच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे. #WATCH | Congress MP Rahul Gandhi arrives at the […]
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची – राष्ट्रपती मुर्मू
गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]