दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘पॅट-१’ चाचणी २ डिसेंबरपासून! राज्यभरात SCERT कडून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; नाशिक शहरातील ९७ हजार ४६९ विद्यार्थी देणार परीक्षा, १५ डिसेंबरदरम्यान निकाल जाहीर होणार मुंबई / नाशिक : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) आयोजित करण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी (PAT-1) आता २ डिसेंबरपासून […]


