देश राष्ट्रीय विदर्भ

सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक मांडणार; लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबरला तर राज्यसभेची २ डिसेंबरला

सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक मांडणार; लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबरला तर राज्यसभेची २ डिसेंबरला नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर : मोदी सरकारने अखेर लोकसभा आणि राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे. लोकसभेची बैठक सोमवार ३० नोव्हेंबरला बोलावण्यात आली असून, राज्यसभेची बैठक २ डिसेंबरला होणार आहे. लोकसभा आणि […]