गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती राज्य विदर्भ

सुवर्णसंधी

🌟 सुवर्णसंधी! 🌟 लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची इच्छुकांसाठी एक उत्तम संधी! लोकरथ न्यूज पोर्टलसाठी तालुका प्रतिनिधी व शहर प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आपल्या परिसरातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, शासकीय योजना, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि महत्त्वाच्या घटना यांना आपल्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याची ही संधी आहे. 📢 पदे: – तालुका […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार

महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळावा, या उद्देशाने महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.   महा-डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन

बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन मुंबई : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुला-मुलींचे सक्षमीकरण, त्यांना जीवनकौशल्याचे शिक्षण देणे, कायदेशीर हक्कांची माहिती पोहोचविणे आणि […]

योजना माहिती

मुख्यमंत्री सहायता निधी : गरजूंसाठी शासनाचा मोठा आधार! आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडले? मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळू शकते आर्थिक मदत; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

  मुख्यमंत्री सहायता निधी : गरजूंसाठी शासनाचा मोठा आधार! आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडले? मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळू शकते आर्थिक मदत; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या मुंबई : गंभीर आजार, मोठे वैद्यकीय उपचार, अपघात किंवा अचानक आलेल्या नैसर्गिक व आपत्कालीन संकटामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पात्र नागरिकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार भारत सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ 70 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. गुडघेदुखी, विविध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

शेत/पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्षलागवड अनिवार्य; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

शेत/पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्षलागवड अनिवार्य; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मुंबई, दि. २४ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेत व पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यातील वन व वृक्षाच्छादन वाढविणे तसेच सन २०२६–२०२७ मधील “३०० कोटी वृक्षारोपण अभियान” प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

महा डीबीटी अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनांचा लाभ घ्या

12:29:40 मुलचेरा : महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी पोर्टलमार्फत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबनाला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यांवर अनुदान दिले जाते. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

पहिली मुलगी असलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करा; गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सूचना

पुणे, दि. २० जुलै : राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत पहिली मुलगी असलेल्या पती-पत्नींचे समुपदेशन करण्यात यावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (PCPNDT Act) आणि गर्भपात विषयक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

स्वावलंबन कार्ड (UDID) : दिव्यांग व्यक्तींसाठी एकच ओळखपत्र; शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार अधिक सुलभ

मुंबई, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि एकाच ओळखपत्राद्वारे मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) अर्थात स्वावलंबन कार्ड योजना सुरू केली आहे. हे कार्ड दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरूपी डिजिटल ओळखपत्र म्हणून काम करते. या कार्डाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, सवलती आणि सेवांचा लाभ एकाच कार्डाच्या आधारे मिळू शकतो. स्वावलंबन कार्डामुळे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती राज्य रोजगार विदर्भ

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप

गडचिरोली दि ३:   ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या […]