गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]
तंत्रज्ञान
आधार संबंधी सरकारने केला महत्वपूर्ण नियम
आधार संबंधी सरकारने केला महत्वपूर्ण नियमआधार संबधी नियमांमध्ये केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहेत. आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर 10 वर्षांनी किमान एकदा संबधीत कागदपत्रे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत ग्याजेट अधिसूचना जारी केली आहे. आधार ची माहिती दर 10 वर्षांनी अपडेट करावी लागणार आहे.
महाराष्ट्रात दोन मोठे प्रकल्प येणार, 5 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील तब्बल 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीएम मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असेल, असे फडणवीस यांनी आपल्या […]
पेन्शनधारकांना आधार कार्डवर मिळतात तीन मोठे फायदे!
आधार नंबर हा UIDAI द्वारे जारी केलेला 12 अंकाचा एक नंबर आहे. UIDAI वेबसाइटनुसार, “ओळख पुरावा म्हणून आधारचा वापर लाभार्थ्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रे सादर करण्याची गरज दूर करण्याची सुविधा देते.” इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या लेटेस्ट ट्विटनुसार, “आधार कार्डच्या सुविधेमुळे, पीएफ आणि पेन्शन थेट पेन्शनधारकांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते आणि लाभार्थ्यांना बँकेत […]
‘युपीआय’ पेमेंटबाबत ‘आरबीआय’चे मोठे संकेत, ग्राहकांना बसणार ‘जोर का झटका’…!!
गेल्या काही दिवसांत ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे.. केंद्र सरकारही डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे.. त्यामुळे कॅश व्यवहार बऱ्यापैकी कमी झाले आहेत. ‘युपीआय’ (UPI)च्या माध्यमातून ग्राहकांना थेट एकमेकांना पैसे पाठवता येतात, घेता येतात.. मात्र, आता त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.. पुढील काही दिवसांत गुगल-पे, फोन-पे अशा ‘यूपीआय’ बेस्ड अॅपद्वारे पैसे ट्रान्सफर करणं महाग […]
रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र 2022 : Roof Top Solar Subsidy In Maharashtra
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिसे नाव Rooftop Solar Yojana आहे. आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली […]