ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षांकडे

Views: 5,630दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षांकडे मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये परीक्षेच्या तयारीला […]

ताज्या बातम्या

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची व्यवस्था करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हृदय व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचा दिवाळी स्नेह मेळावा : चिमुकल्यांच्या हास्याने उजळले ‘नंदनवन

Views: 27  महानगरपालिका रुग्णालयांमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची व्यवस्था करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हृदय व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचा दिवाळी स्नेह मेळावा : चिमुकल्यांच्या हास्याने उजळले ‘नंदनवन’   By Team DGIPR -नोव्हेंबर 6, 2026   मुंबई, दि. ६ : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर महानगरपालिका रुग्णालयामध्येही कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया तसेच लवकर निदान (अर्ली डिटेक्शन) आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Views: 25कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा व ‘एसआरए‘ला निर्देश कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली!पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Views: 9,528*मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली! पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! *मुलचेरा :* मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पारंपरिक तालुका ग्रामसभा, मुलचेरा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला जोरदार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*गडचिरोलीत ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिज सर्वेक्षणाला मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय*

Views: 6,952 गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वेलमागड पहाडीवरील तब्बल ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिजाचा शोध घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाने मे. ओमसाईराम स्टील्स आणि अलॉय प्रा. लि. या खासगी कंपनीला या भागात खनिज सर्वेक्षणासाठी अधिकृत परवानगी दिली असून, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सिरोंचा येथे मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांकडून उत्साहात स्वागत*

Views: 12,618  सिरोंचा: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी काल, रविवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सिरोंचा येथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजित दौऱ्यादरम्यान सदिच्छा भेट दिली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मा. श्री. अग्रवाल सर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*पशुसंवर्धन विभागाची सेवा थेट लक्ष्मीपूर गावात: डॉ. लता देशमुख यांनी म्हशीवर केले कृत्रिम रेतन*

Views: 9,689ग्रामीण भागातील पशुपालकांना गावातच पशुवैद्यकीय सेवा; पशुधनाच्या सुधारित प्रजननासाठी कृत्रिम रेतनाचे महत्त्व सिरोंचा (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा ग्रामीण व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पशुपालन हा नागरिकांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. शेतीसोबतच गाय, म्हैस, शेळी आदी पशुधनाचे संगोपन करून अनेक शेतकरी व पशुपालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या तातडीने सोडवा; राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मागणी*

Views: 12,335  सिरोंचा: सिरोंचा तालुक्यातील शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन १ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आले. निवेदनातील मुख्य मागण्या: • शेतकरी कर्जमाफी आणि मदत: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी

Views: 6,779बांधकाम कामगारांच्या मुलांना २२ प्रकारच्या ४९ शैक्षणिक वस्तूंचा संच मिळणार; शासनाची मंजुरी मुंबई | १ नोव्हेंबर २०२६ महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा मूलभूत वस्तू संच देण्याच्या योजनेला शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

Views: 4,351दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५ हजारांची अग्रिम मदत; ३०४ तालुक्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/ ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ; ७,५०० कोटींच्या निधीला मंजुरी मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५ […]