Views: 4,573मुसरमगुडा ते कोटमी फाटा डांबरी रस्त्याची मागणी; CPI कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मुसरमगुडा गावापासून कोटमी फाट्यापर्यंत डांबरी रस्ता मंजूर करून त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या भागातील रस्त्याच्या समस्येमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास, शेतीची […]
ताज्या बातम्या
लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Views: 5,611मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर केला आहे. या यशामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय ब्ल्यू […]
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन पुणे व बीड जिल्ह्यात विविध उपक्रम; आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Views: 4,583पुणे, दि. ११ (जिमाका वृत्तसेवा) : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने […]
भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा १२ नोव्हेंबरला भव्य मोर्चा; नुकसानभरपाईसह विविध मागण्यांसाठी एल्गार
Views: 6,638भामरागड :-भामरागड तालुक्यात यंदा अनियमित पावसामुळे तसेच किडींच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि […]
*आरटीओ गडचिरोली कार्यालयाला आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट; रस्ता सुरक्षेची घेतली शपथ*
Views: 20 गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच आरटीओ (परिवहन) कार्यालय गडचिरोली येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा आणि प्रशासकीय प्रणालीचा सखोल अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी परिवहन कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन दैनंदिन कामकाज कसे चालते, याची थेट माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने वाहन नोंदणी (Vehicle […]
शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा कापूस व तूर पिकांच्या नुकसानी संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
Views: 3,537नागपूर दिनांक ८: पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी […]
उदयनगर येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; PI सुनील बागल यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
Views: 6,567प्रतिनिधी मुलचेरा तालुक्यातील उदयनगर येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी PI सुनील बागल यांनी उपस्थिती दर्शवून खेळाडूंचा उत्साह वाढविला. उदयनगर येथील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी […]
कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपेनात! नवीन पीककर्जासाठी आधी व्याज भरण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये संताप
Views: 5,496कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपेनात! नवीन पीककर्जासाठी आधी व्याज भरण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये संताप राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता नवीन पीककर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही काही शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज घेण्यासाठी मागील काही महिन्यांचे व्याज भरावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कर्जाच्या […]
CET परीक्षेच्या नावाखाली पैशांचा खेळ? गुण वाढवून देण्याचे आमिष; ध्वनिफीतमुळे खळबळ
Views: 8,770CET परीक्षेच्या नावाखाली पैशांचा खेळ? गुण वाढवून देण्याचे आमिष; ध्वनिफीतमुळे खळबळ मुंबई | प्रतिनिधी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक प्रकरण समोर आले आहे. पैशांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना मनासारखे परीक्षा केंद्र मिळवून देण्यापासून ते परीक्षेतील गुण वाढवून देण्यापर्यंतची आश्वासने दिल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील ध्वनिफीत आणि व्हिडिओ सीईटी कक्षापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने […]
शाळांच्या प्रशासकीय कामांना आता डिजिटल गती! महाराष्ट्रात SFS पोर्टलचा शुभारंभ; १० सेवांसाठी ऑनलाइन सुविधा
Views: 8,776शाळांच्या प्रशासकीय कामांना आता डिजिटल गती! महाराष्ट्रात SFS पोर्टलचा शुभारंभ; १० सेवांसाठी ऑनलाइन सुविधा शाळांच्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रशासकीय कामांसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज आता कमी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘सेल्फ फायनान्स्ड स्कूल्स’ अर्थात SFS पोर्टलचा […]









