ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश

मुंबई, दि. २ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी योजनांचा आढावा

मुंबई, दि. २ : राज्य शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेती व शेतकऱ्यांचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. शेतीवर प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेतीचे मॅपिंग करून अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले. केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, कौशल्य विकास, शिक्षणासह विविध क्षेत्रांत सहकार्य

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स यांच्यात २०१२ पासून असलेली भागीदारी अधिक व्यापक, महत्वकांक्षी आणि परिणामाभिमुख करण्यात येईल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी तंत्रज्ञान, […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य रोजगार विदर्भ

लोकरथ न्यूज चे प्रतिनिधी व्हा आणि परिसरातील घडामोडींना प्रसिद्धी देण्याची संधी मिळवा

लोकरथ न्यूज हे ऑनलाइन न्यूज पोर्टल तसेच युट्यूब चॅनल असून मागील चार वर्षांपासून ग्रामीण भागापासून तालुका, जिल्हा तसेच राज्य आणि देशस्तरावरील घडामोडी जलदगतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. स्थानिक बातम्या लोकांपर्यंत त्वरित पोहोचाव्यात, या उद्देशाने लोकरथ न्यूज तर्फे इच्छुकांना प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या परिसरातील बातम्या, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. ३० : न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यावतीने बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी ‘प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे 18 मूलभूत हक्क’ हे बुक तयार करण्यात आले आहे. या कलरिंग बुकचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

योगाला शिक्षण, रोजगार आणि राष्ट्र उभारणीशी जोडावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा स्वामी कुवलयानंद यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला राज्यपालांची उपस्थिती

पुणे, दि. ३० : भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाला शाळा-महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात पात्र योग शिक्षक अथवा प्रशिक्षकाचे स्वतंत्र पद निर्माण केले पाहिजे. यामुळे युवकांच्या आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासासोबतच प्रशिक्षित योग व्यावसायिकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फूट प्रिंट ऑफ डिग्निटी’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर, दि. ३० : झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे मालकी पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या ‘टाइमलाईन’ने गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून गोरेवाड्याचा विकास व्हावा

आफ्रिकन सफारीच्या कामाचाही घेतला आढावा; सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश नागपूर, दि. ३० : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ प्रदान सोहळा

पुणे, दि. ३० : विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून, दोन्हींची सांगड घालून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. भामला फाउंडेशन आणि पंचशील रिअ‍ॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी ,धर्मादाय रुग्णालयांचे अग्नि व विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी त्तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी ,धर्मादाय रुग्णालयांचे अग्नि व विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी त्तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश मुंबई, दि. २५ : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे. राज्यातील सर्व शासकीय , खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसेच […]