बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील स्केल I आणि II मधील सामान्य अधिकारी पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५०० जागा स्केल I आणि स्केल II मधील सामान्य अधिकारी पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी. अर्ज करण्याची […]
विशेष माहिती
(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 [900 जागा]
MPSC Group C Recruitment 2022 The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021, MPSC […]
मंत्रिमंडळ बैठक निर्णय – 15 डिसेंबर 2021
दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव” राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे […]
शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का कमी व्याज दराने अर्थसहाय्य, शासन निर्णय जारी
राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार, केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना ७% व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहेत. त्या ठिकाणी बँकांनी ७% ऐवजी शेतकऱ्यांना ६% व्याज दराने कर्ज पुरवठा करावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. या प्रयोजनासाठी १% व्याज […]
(MAHA Bhulekh) महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती
MAHA Bhulekh Recruitment 2021 MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh). Department of Land Records Maharashtra, Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021, Maha Bhulekh Recruitment 2021 (Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) for 1013 Surveyor and Clerk Posts. Total: 1013 जागा पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक अ. क्र. विभाग/प्रदेश पद संख्या 1 पुणे प्रदेश 163 2 कोकण […]
मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणासाठीचे मानव संसाधन विकास व्यवस्थापनाबाबत शासन निर्णय जारी
महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे. त्या आधारे भारत सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी करतांना दक्षिण भारतातील राज्यांनी (उदा. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इ.) राज्यातील विकास योजनांची जोड देऊन त्यास विकासाची योजना म्हणून राबवायला सुरुवात केली. असे केल्याने त्यांना भारत सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाकडून […]
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास विभागाचा निर्णय
ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई […]
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे अनुदान येणार खात्यात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने खालील शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. तसेच खालील शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक २, ३ व ४ येथील पत्रांन्वये आयुक्त (कृषि), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी […]
दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी विशेष मोहीम सुरु
विशेष माहिती :- केंद्र शासनाने दि. २८.१२.२०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला असून सदर कायद्यातील तरतूदीनुसार एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे ते खालील प्रमाणे “१. दृष्टीदोष (अंधत्व), २. कर्णबधिरता, ३. शारिरीक दिव्यांगता, ४. मानसिक आजार, ५. बौध्दिक दिव्यांगता (Intellectual Disability), ६. बहूदिव्यांगता (Multiple Disability) ७. शारिरीक वाढ खुंटणे […]
रेशन कार्डचा SRC नंबर ऑनलाईन असा काढा | What is SRC Number in Ration Card Maharashtra ?
विशेष माहिती :- महाराष्ट्र शासनामार्फत सतत नवनवीन बदल केले जातात मग ते बदल आधारकार्ड संबंधित असतील, मतदानकार्ड संबंधात असतील किंवा राशन कार्ड संबंधीत असतात. अश्याच प्रकारचा बदल मागील वर्षी रेशनकार्डमध्ये करण्यात आला. जुने रेशन कार्डच्या क्रमांकाऐवजी नागरिकांना १२ आकडी SRC NUMBER क्रमांक देण्यात आला. त्या १२ अंकी SRC क्रमांकामधे एका कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची नावे समाविष्ट […]