गडचिरोली : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. […]
यवतमाळ
तालूका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा अव्वल
गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालूकास्तरीय क्रीडा स्पर्धा महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव येथे पार पडल्या. त्या स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल माळंदाच्या चमूने १७ वर्षे वयोगट मुले-मुली खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले.१४ वर्षे वयोगट मुले खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले. यशाबद्दल अबूझमाळ शिक्षण मंडळाचे सचिव प्राचार्य एस.एस.पठाण, प्राचार्या लीना हकीम,तालुका क्रीडा […]
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 2 – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या […]