ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Views: 2२०२६ हे पदभरतीचे वर्ष असणार मुंबई, दि. ४ : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार […]