
जाहिरात
‘एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; आता ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीसंदर्भात आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त संवर्गातील सहायक कृषी अधिकारी, गट-क या पदनामात बदल करून त्याऐवजी ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम करण्यात आले आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा […]
नागरिकांचे प्रश्न सुटले तरच महसूल सुधारणांना यश – महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे
मुंबई, दि. २० : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकाभिमुख योजनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविण्यावर भर द्यावा. मंत्रिमंडळाचे निर्णय, नवीन पोर्टल किंवा कायद्यातील बदल ही सुधारणांची सुरुवात असते. या निर्णयांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांचे प्रश्न सुटले, तरच महसूल सुधारणांना खऱ्या अर्थाने यश मिळते, असे महसूल विभागाचे […]
शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील
वेलिंग्टन येथे भारताचा न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर भारताने ११८ धावांनी आघाड घेण्यात यश मिळवले आहे. या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक खेळ केला, पण त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. पण त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला आहे. […]


















