बोरमपल्ली परिसरातील विजेची समस्या दुर!* *माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या पुढाकारामुळे सणासुदीचे दिवस प्रकाशमय!*

*बोरमपल्ली परिसरातील विजेची समस्या दुर!*

*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या पुढाकारामुळे सणासुदीचे दिवस प्रकाशमय!*

स्थानिक कार्यकर्ते मल्लन्ना संगर्ती यांनी बोरमपल्लीतील विजेची समस्या राजे साहेबांच्या निदर्शनास आणुन दिली होती. कार्यालयीन कागदोपत्री प्रक्रीया पुर्ण करुन चेंज रिपोर्ट घेऊन कर्मचार्‍यासह मल्लन्नाजी अहेरीस पोहोचले.कार्यालयीन सुट्टी,अधिकारी दौर्‍यावर,कर्मचारी अनुपस्थित,मजूर नाही अशा अनेक अडचणीतुनही नवे रोहीत्र खाजगी गाडीने न्यावे लागले.तेथे सुध्दा साधन सामुग्री अभावी पुन्हा रोहीत्र बदलण्यास वेळ लागला पण अखेर सणाच्या दिवशी रोहीत्र बदलल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

*नागरीकांनी पुनश्च राजे साहेबांचे आभार मानले.!*