Views: 2गडचिरोली, दि. ९ ऑक्टोबर (जिमाका) : बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा, यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे. या विद्यार्थ्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. शासन स्तरावर बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम […]
Day: October 29, 2026
जिल्ह्यात ११ ते २३ ऑक्टोबरदरम्यान अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक; नियमभंग केल्यास कारवाई
Views: 28गडचिरोली, दि. ६ ऑक्टोबर (जिमाका) : नवरात्रोत्सव, शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८ (१) अन्वये हे आदेश जारी केले असून, ते ११ ऑक्टोबर २०२६ पासून ते २३ […]
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर मोठे नियंत्रण; पॉझिटिव्हिटी दर, API आणि मृत्यूसंख्येत लक्षणीय घट
Views: 2 *गडचिरोली 08:-* राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे हिवतापावर (मलेरिया) नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. जिल्हा हिवताप अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हिवताप चाचणी पॉझिटिव्हिटी दर, वार्षिक परजीवी निर्देशांक (API) आणि हिवतापाने होणाऱ्या […]
*सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचा उत्कृष्ठ निर्णय: नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘सिरोंचा मॉल’ परिसरात रस्ते सफाई सुरू*
Views: 1मुख्य अधिकारी (CO) आणि नगराध्यक्षांचे उत्कृष्ट नियोजन; कर्मचारी किशन भाऊ यांच्या देखरेखीखाली सफाई कामगारांकडून सुरक्षित व सुरळीत काम सिरोंचा (गडचिरोली): शहरातील रस्ते स्वच्छ आणि चकाचक असावेत या मुख्य उद्देशाने [सिरोंचा नगर पंचायत]प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे शहरात कोणतीही रोगराई पसरू नये, तसेच जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या […]





