माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी घेतले सत्य साई मंदिरात दर्शन! *मोद्दूमडुगु येथील सत्य साई मंदिराच्या विकासकामांबाबत मंदिर समितीशी केली चर्चा!* *आलापल्ली:-* मोद्दूमडुगु अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी मोद्दूमडुगु येथील सत्य साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे स्वागत […]
Day: November 24, 2026
एटापल्ली येथे भगवान श्री सत्य साईबाबांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न
एटापल्ली येथे भगवान श्री सत्य साईबाबांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न *सामूहिक भजन, महाआरती आणि महाप्रसादाने दुमदुमली एटापल्ली नगरी; साईभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग* एटापल्ली (प्रतिनिधी) : “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” आणि “सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा” हा वैश्विक संदेश देणारे युगपुरुष भगवान श्री सत्य साईबाबा यांचा १०१ वा जन्मोत्सव सोहळा श्री सत्य […]
बालविवाहाला लगाम घालण्यासाठी शाळा बनणार जनजागृतीचे केंद्र; गडचिरोलीत विशेष मोहीम
बालविवाहाला लगाम घालण्यासाठी शाळा बनणार जनजागृतीचे केंद्र; गडचिरोलीत विशेष मोहीम विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत पोहोचणार बालविवाहविरोधी संदेश; निबंध, पथनाट्य, रॅली आणि सामूहिक प्रतिज्ञेद्वारे सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न गडचिरोली, दि. २४ नोव्हेंबर : मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी संसाराची जबाबदारी पडू नये, त्यांच्या स्वप्नांना लग्नाच्या बेडीत अडकवले जाऊ नये, यासाठी बालविवाहाविरोधात आता शाळांमधूनच जनजागृतीची चळवळ उभी केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या […]
महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या […]
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात समिती गठित – मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश कामाचे तास, डीएसीपी योजना आणि कल्याण निधीबाबत होणार अभ्यास
मुंबई, दि २३ : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात निर्देश दिले. त्यांच्या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष समिती गठित केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत […]
अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण – मंत्री मंगल प्रभात लोढा रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ
ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा सह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू मुंबई, दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या कार्यक्रमाचा […]
एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. २३ : माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे […]
विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई प्रेस क्लब येथे ‘संस्थात्मक वारसा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई, दि. २३ : विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासाच्या योजनांची फळे २०४७ पर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. लोकभवन मुंबई येथे मागील ७५ वर्षांत विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, […]









