नागपूर : शेतकरी बांधवांच्या न्यायहक्काच्या मागण्या, विविध प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ च्या नियोजनानिमित्त आयोजित या बैठकीदरम्यान *आमदार रोहित पवार यांची माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य सौ. भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम* […]
Day: November 22, 2026
मोद्दूमडगू येथे श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय सोहळा;माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती.
मोद्दूमडगू येथे श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय सोहळा;माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती. पूज्य बंकिम चंद्र महाराज यांच्या अमृतमय वाणीतून भागवत कथेचे निरूपण; ‘राधे-राधे’च्या जयघोषाने मोद्दूमडगू परिसर दुमदुमला! *आलापल्ली:-* मोद्दूमडगू येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी विधिवत पूजन करून श्रीमद् भागवत ग्रंथाचे दर्शन […]
बीडमध्ये ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; बनावट पदे निर्माण करून नियुक्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार!
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर; बनावट आदेश आणि नियुक्ती प्रक्रियेतील अनियमितता उघड बीड, २१ नोव्हेंबर : बीड जिल्ह्यात शिक्षक भरती आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट पदे निर्माण करणे, खोटे नियुक्ती आदेश तयार करणे तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ मिळवणे अशा गंभीर बाबी तपासात उघड झाल्या आहेत. या […]
भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिव्यज फाउंडेशनतर्फे आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स’मध्ये २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली
मुंबई, दि.२१: शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक बळकट करणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी तसेच सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित […]






