ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी शेतात जाऊन धान पिकाची पट्टा पद्धतीने केली रोवणी

मुलचेरा:  चक्क गोमनी येथील माधव वारलू दिवटीवार यांच्या धानाच्या शेतात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांच्या हस्ते ‘ पट्टा’ पद्धतीने धान पिकाची लागवड करण्यात आली. धान पिकाची पट्टा पद्धतीने लागवड केल्याने फायदे होतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात लागवडीने वेग धरला आहे. कृषी […]