ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकाराने महायुती तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय मुलचेरात रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप 

मुलचेरा:- येथील ग्रामीण रुग्णालय मुलचेरात मंगळवार 17 सप्टेंबर रोजी मुलचेरा तालुका महायुती तर्फे व महायुतीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकाराने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस  रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करून साजरा करण्यात आले.      तसेच त्यांच्या तब्यितीची विचारपूस करण्यात आली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्ह्यातील 13 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा गडचिरोली दि.17 : व्यावसायीक शिक्षणाचे महत्व ओळखून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोणातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी, दुपारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारताच्या विकास यात्रेत युएईची महत्त्वाची भूमिका – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

हॉटेल ट्रायडेंट येथे भारत – युएई व्यापार परिषदेचा समारोप मुंबई, दि. १०: भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत सर्वच क्षेत्रात प्रगतीची झेप घेत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. ‘युएई’ हा भारताचा सर्वात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या ‘शाश्वत विकास संमेलन’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत मुंबई, दि. ६ : गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ सारख्या अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय

पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा 53 कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी 7 हजार 515 कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा मुंबई दि.४- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन*

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज व निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी तळमजल्यावर दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून सदर कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लिफ्ट मशीनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होईपर्यंत दिव्यांग अभ्यागत कक्ष तळमजल्यावरील मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार तहसिलदार चेतन पाटिल

मुलचेरा:- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू […]