सरकारचा दुटप्पीपणा आझाद मैदानावर करणार आंदोलन मुलचेरा: राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोतवालांनी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार, दि. २४ रोजी राज्यभरात जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २५ तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असून सकारात्मक निर्णय न झाल्यास गुरुवार, दि. २६ पासून मुंबई येथील आझाद […]