गडचिरोली,(जिमाका),दि.6: ‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला. महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल […]
Day: November 23, 2024
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार
पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व […]
जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारू विक्री व वाहतुकी संदर्भात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कारवाई करत तब्बल ९३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची […]
शेतकऱ्याना शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी
कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असे म्हणतात. *शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता* – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा – शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक […]