गडचिरोली,दि.7:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (20 नोव्हेंबर 2024) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे. 67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता […]
Day: December 21, 2024
निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी
मतदान केंद्रांचा घेतला आढावा : सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत दिल्या सूचना गडचिरोली दि.7: ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. चामोर्शी तालुक्यातील […]