ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप साठी ऑनलाईन अर्ज भरला होता आता अशा लाभार्थी शेतकऱ्यांची लाभासाठी निवड केली जात असून, अशा शेतकऱ्यांना आपल्या हिस्साची रक्कम भरण्यासाठी शासनाकडून आव्हान करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी आमच्याकडून ऑनलाईन अर्ज भरला आहे आशा शेतकऱ्यांनी आपण लाभास पात्र ठरले आहेत का हे चेक करण्यासाठी किंवा पात्र ठरले असेल […]
Day: December 21, 2024
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत जागांसाठी भरती
जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (Apprentice) ◼ शैक्षणिक पात्रता (1) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (2) ITI (अधिसूचित ट्रेडमध्ये) ◼ वयोमर्यादा 03 डिसेंबर 2024 रोजी 15 ते […]
मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात -उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार
कोकण, नाशिक विभागाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील, यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज कोंकण व नाशिक विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कोकण व नाशिक विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा […]
तिरंग्याच्या साक्षीने नांदेडकरांनी घेतली मतदानाची शपथ
मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या मतदार जागृतीच्या संदर्भाने स्वीप कार्यक्रमांतर्गत अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मतदार जनजागृती कार्यक्रमाची राज्यस्तरीय लॉन्चिंग मुंबई येथे झाली. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने जिल्हास्तरीय […]
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. भारत […]
१८ विधानसभा मतदारसंघातील ३ विधानसभा मतदारसंघातून ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान
ठाणे,दि.09 (जिमाका):- येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा […]