गडचिरोली १३: जिल्ह्यात ६७- आरमोरी, ६८-गडचिरोली आणि ६९-अहेरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आरमोरी मतदार संघात 162 पैकी 158 पोलिस कर्मचाऱ्यांनी तर 175 पैकी 158 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण 337 […]
Day: December 21, 2024
आरोग्य विभागामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत रॅली चे आयोजन
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या वतीने श्री संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली व आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली चे आयोजन दिनांक 13/11/2024 ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आले .त्यानंतर महिला व बाल रुग्णालय येथे मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदान […]
ब्रेकींग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंटरनेट विना UPI पेमेंट करता येणार.!
सध्या नागरिक UPI वापर सर्वात जास्त करत आहे. मात्र अशातच आता UPI संदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. आता विना इंटरनेट सुद्धा UPI चा वापर करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केली आहे. त्याआधारे सध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 […]
राज्यात सर्वप्रथम गडचिरोली जिल्हा सह.बँकेला इंटरनेट बँकिंगचा परवाना
गडचिरोली : चार दशकांच्या वाटचालीत राज्यातच नाही तर देशातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने इंटरनेट बँकिंगचा परवाना दिला आहे. बँकेचा स्थापन दिवस असलेल्या 8 नोव्हेंबर रोजीच ही आनंदाची बातमी रिझर्व्ह बँकेने दिली. विशेष म्हणजे इंटरनेट बँकिंगचा परवाना मिळालेली गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ही राज्यातील […]
भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेत पाठवा : खा. सुळे आलापल्ली येथे प्रचारसभा
अहेरी :- राज्यातील जनतेत महायुती सरकारबद्दल मोठी अस्वस्थता आहे. राज्यात लेकींवर अन्याय- अत्याचाराचे सत्र सुरू असून या सरकारला हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांचे हात मजबूत करण्यासाठी या लेकीला शक्ती देण्यासाठी विधानसभेत आमदार बनवून पाठवा. त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आलापल्ली येथे […]
EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण मतदान प्रक्रियेकरीता प्रशासन सज्ज
देसाईगंज :- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण करणे आवश्यक असल्याने , मा. निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार (भा.प्र.से.) व मा. […]
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १९ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदान
पोलिसांसह निवडणूक कर्तव्यावर व अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही मतदान गडचिरोली १२:६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात सोमवार ११ नोव्हेंबर पासून टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. ईव्हीएम द्वारे प्रत्यक्ष मतदान बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी आहे. सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर […]