ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिव्यांग विद्यार्थ्यांतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरी संपन्न

गडचिरोली दि .१५ :- तालुक्यातील स्व. राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, पार्वती निवासी मतिमंद विद्यालय, स्व. राजीव गांधी निवासी अपंग विद्यालय व व शांतीवन निवासी अपंगाची कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली होती.               […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मतदानासाठी अन्य १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

 गडचिरोली दि. 15 : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी, शिक्षकांच्या गैरहजेरी मुळे शासनाचा मोठा निर्णय.!

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदान ला व पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे. त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस […]