गडचिरोली (देसाईगंज):- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड देसाईगंज येथे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता […]
Day: January 19, 2025
गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्फोट घडवुन आणण्यासाठी पेरलेले स्फोटके गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट
गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावीत जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. आगामी होणाया विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणाया पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (IED) पेरून ठेवली आहेत अशी विश्वसनिय गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरून आज […]
विधानसभा निवडणुकीसाठी महिला, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्र प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र
गडचिरोली, दि. 16 – मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी व या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहेत. यासोबतच दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्रही राहणार असून आदर्श मतदान केंद्रही राहणार आहेत. […]
बालदिनाला पथनाट्यातून मतदान व बाल हक्क बाबत जनजागृती
गडचिरोली,(जिमाका),दि.16: 14 नोव्हेंबर बाल दिन निमित्त महिला व बाल विकास विभाग, गडचिरोली व फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली यांच्यावतीने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ला गांधी चौक व बस स्थानक परिसरात मतदान व बाल हक्क जनजागृती या विषयावर पथनाट्य आयोजन करण्यात आले होते. पथनाट्याच्या माध्यमातून बालकांचे हक्क आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदान करण्याचा संदेश […]
आचारसंहितेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तीन लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या होत्या. त्यासानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हात आतापर्यंत 23 गुन्हे नोंदविले आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत 22 आरोपीना […]