ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्थेची निवड

गडचिरोली,(जिमाका),दि.25: महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०१३ नुसार, व दिनांक ३० मे २०२३ नुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही, सिकलसेल, बाधीत बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पुर्वप्रशिक्षण कार्यक्रम

गडचिरोली,(जिमाका),दि.25: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी (MPSC) पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन

भारत सरकारने ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ हा उपक्रम पुढील वर्षी होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ हजार तरुण-तरुणी १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताबाबत त्यांची संकल्पना सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याची आणि शिकण्याची संधी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरू 

गडचिरोली,(जिमाका),दि.25:परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर मालिकेतील आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 02.00 पासुन अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक/पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबराकरीता लिलाव करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती

Mazagon Dock Bharti 2024. Mazagon Dock Recruitment 2024 (Mazagon Dock Bharti 2024) for 255 Posts. 234 Non-Executive Posts and 21 Executive Posts. Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) formerly called Mazagon Dock Limited is India’s prime shipyard.  प्रवेशपत्र  निकाल Grand Total: 255 जागा (234+21) » 234 जागांसाठी भरती  (Click Here) » 21 जागांसाठी भरती  (Click Here) जाहिरात क्र.: MDL/HR-TA-MP/NE/PER/99/2024 Total: 234 जागा Advertisement […]