गडचिरोली,(जिमाका),दि.25: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी (MPSC) पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड […]
Month: January 2025
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ अंतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
भारत सरकारने ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ हा उपक्रम पुढील वर्षी होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ हजार तरुण-तरुणी १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताबाबत त्यांची संकल्पना सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याची आणि शिकण्याची संधी […]
परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरू
गडचिरोली,(जिमाका),दि.25:परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर मालिकेतील आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 02.00 पासुन अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक/पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबराकरीता लिलाव करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
Mazagon Dock Bharti 2024. Mazagon Dock Recruitment 2024 (Mazagon Dock Bharti 2024) for 255 Posts. 234 Non-Executive Posts and 21 Executive Posts. Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) formerly called Mazagon Dock Limited is India’s prime shipyard. प्रवेशपत्र निकाल Grand Total: 255 जागा (234+21) » 234 जागांसाठी भरती (Click Here) » 21 जागांसाठी भरती (Click Here) जाहिरात क्र.: MDL/HR-TA-MP/NE/PER/99/2024 Total: 234 जागा Advertisement […]
भारतातील सर्वात लहान रुग्णावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सा विभागात 13 वर्षीय बालिकेवर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. हिप रिप्लेसमेंट करण्यात आलेली ही भारतातील सर्वात लहान रुग्ण असून यापूर्वी मार्च 2023 मध्ये दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये 14 वर्षीय मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची नोंद आहे, असे अस्थिशल्यचिकित्सक डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी सांगितले नांदेड जिल्ह्यातील हदगाव […]
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती
IITM Pune Bharti 2024.The MoES invites applications for Junior Research Fellow Program (MRFP) to be coordinated by Development of Skilled Manpower in Earth System Sciences (DESK-ESSC), at Indian Institute of Tropical Meteorology, Pune. IITM Pune Recruitment 2024 (IITM Pune Bharti 2024) for 55 Project Scientist, Senior Project Associate, Project Associate, Project Consultant, & Program Manager […]
महायुती ‘सव्वादोनशे’र!
विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीला अस्मान दाखविले विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा […]
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे 55 जागांसाठी भरती
IITM Pune Bharti 2024.The MoES invites applications for Junior Research Fellow Program (MRFP) to be coordinated by Development of Skilled Manpower in Earth System Sciences (DESK-ESSC), at Indian Institute of Tropical Meteorology, Pune. IITM Pune Recruitment 2024 (IITM Pune Bharti 2024) for 55 Project Scientist, Senior Project Associate, Project Associate, Project Consultant, & Program Manager […]
दीर्घकाळानंतर शेअर बाजारात जोरदार वाढ!
बऱ्याच दिवसांनी शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार हिरव्या रंगात उघडला. BSE सेन्सेक्स 193.95 अंकांच्या वाढीसह 77,349.74 अंकांवर तर निफ्टी 50 देखील 61.90 अंकांच्या वाढीसह 23,411.80 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यापासून दिवसभर खरेदीचे वर्चस्व राहिले आणि अखेरीस बीएसई सेन्सेक्स 1961.32 अंकांच्या वाढीसह 79,117.11 अंकांवर बंद झाला आणि निफ्टी 50 देखील 557.35 […]