तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ […]
Day: January 19, 2025
लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल
लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पहा सविस्तर माहिती. ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत १५०० रुपयांचा हफ्ता मिळत होता त्यांना आता यापुढे २१०० रुपये मिळू शकतो. खरोखर हा हफ्ता मिळेल का किंवा या योजनेच्या पात्रतेच्या नियमांमध्ये काही बदल होऊ शकतो का काय शक्यता आहे. या विषयी आपण लेखामध्ये माहिती जाणून […]
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप
गडचिरोली दि ३: ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या […]