ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अमित शहा व परभणी च्या घटने विरुद्ध मुलचेरा येथे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

मुलचेरा:- परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी मुलचेरा येथे आज प्रबुद्ध बौद्ध समाज तर्फे निषेध मोर्चा काढून मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. मुलचेरा येथील बुद्ध विहारापासून निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व दुष्यंत चांदेकर यांनी केले .पोलिसांनी मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेश […]